my dad wedding movie announcement | एका वेगळ्या लग्नाची गोष्ट |

2022-04-06 4

बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घई मराठी सिनेमा घेऊन सज्ज झालेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिनेता लोकेश गुप्ते करणार आहे. चित्रपटाबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale